प्रियंका चोप्रा चा ophs क्षण कॅमेरात झाला कैद.. सोशल मीडियावर व्हायरल होत प्रचंड टीका…
मुंबई बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच चर्चेत असते.तिचा लूक हा नेहमी वेगळा असतो नुकताच तिच्या आणि निक जोन्स च्या घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता पुन्हा प्रियंकाच्या एका नव्या लूक आणि ड्रेस मुळे तिच्या वर जबरदस्त टीका केली जात आहे.
सोशल मीडियावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रियंका चोप्राचा एक जुना फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर लोक प्रियांका चोप्राला ट्रोल करत आहेत. प्रियांका चोप्राचा हा फोटो पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.
प्रियंका चोप्राने तिचा बोल्ड ड्रेस मोठ्या आत्मविश्वासाने कॅरी केला तिने स्टायलिश पोझही दिल्या ह्या गडबडीत अचानक ड्रेसचा मागील भाग उघड झाला जो तिने हाताने लपविण्याचाही प्रयत्न केला मात्र असे करताना तिचे छायाचित्र कॅमेऱ्यात कैद झाले. आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.यापूर्वीही तिने अनेकदा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे. तिच्या सुपर बोल्ड आउटफिटमुळे ती अनेकदा ट्रोल झाली आहे.
सिटाडेल आणि मॅट्रिक्स 4 हे सध्या सुरू असलेले प्रोजेक्ट आहेत. याशिवाय ती फरहान अख्तर दिग्दर्शित जी ले जरा या हिंदी चित्रपटातही दिसणार आहे. यामध्ये ती आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे.






