Amalner

Amalner: समता शिक्षक परिषदेची तालुका कार्यकारिणी जाहीर

Amalner: समता शिक्षक परिषदेची तालुका कार्यकारिणी जाहीर

अमळनेर,प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. प्राथ.शिक्षक संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी बापुराव आनंदराव पाटील (ठाकरे सर), सचिव पदी अनंतकुमार धर्मराज सुर्यवंशी तर माध्यमिक शिक्षक संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी क्रिडा शिक्षक सुनिल प्रभाकर वाघ तर सचिव पदी रामेश्वर अवचितराव पवार संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा.भरतजी शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली या पदाधिकाऱ्यांची निवड केली.
जळगाव माध्यमिक पतपेढीत ही विशेष सभा संपन्न झाली. याप्रसंगी रावसाहेब जगताप, प्रमोद आठवले, रणजित सोनवणे
मनोज नन्नवरे,मनिषा देशमुख,छाया बैसाणे आदि राज्य व जिल्हा पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button