Faijpur

फैजपूर येथील जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या संयुक्त आदेशाची फैजपुर पोलिसांतर्फे नाकाबंदी

फैजपूर येथील जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या संयुक्त आदेशाची फैजपुर
पोलिसांतर्फे नाकाबंदी
सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
फैजपूर : फैजपूर येथील पोलिस स्टेशन हद्दीतील लॉक डाऊन ची कडक अंमलबजावणी सुरू असून या पार्श्वभूमीवर फैजपूर पोलिसांनी सुभाष चौक सह परिसरात नाकाबंदी केली असून वेगवेगळ्या ठिकाणी कडक कारवाई सुरू केली आहे परिसराच्या पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून पुढील करण्यात आलेलीआहे कारवाई विना मार्क्स तसेच सोशल डिस्टन्स केसेस ११तसेच २७००रुपये दंड तसेच रिक्षाला प्रधान न लावणे १७७प्रमाणे बारा केसेस ३६००रुपये दंड व विना हेल्मेट ४केसेस २०००रुपये दंड एम व्ही अॅक्ट इतर केसेस २दंड ४००रु प्रो व्ही केस १जुगार के एस १एन टी जन टेस्ट ९८पैकी ३पॉझिटिव्ह जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून लॉक डाऊन सुरू असून करोना चा संसर्ग वाढत असल्याचे चित्र पाहता जिल्हा अधिकारी तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जिल्ह्यात दिनांक १७ रोजी जिल्ह्यात सर्वत्र कडक आदेशाचे पालन व्हावे म्हणून जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदीचे आदेश दिले आहे त्याचप्रमाणे फैजपूर येथील पोलिसांनी कडक अशी नाकाबंदी सुरू केली असल्याचे चित्र असून फैजपूर सह अमोदा बामणोद पाडळसा हंबर्डी हिंगोणा फैजपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कडक नाकाबंदी सुरू केली आहे त्यामुळे विनाकारण येणार्या जाणार्याकडे तसेच महत्त्वाच्या कामानिमित्त येणार्या जाणार्या नागरिकांवर लक्ष्य असून सोशल डिस्टन्स विना मार्क्स विना हेल्मेट मोटारसायकल चालकांवर तसेच वेगवेगळ्या वाहनांवर नजर ठेवली जात आहे विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे तसेच एपीआय प्रकाश वानखडे पीएसआय रोहिदास ठोंबरे पीएसआय मकसूद तसेच पोलिस कर्मचारी वाहतूक पोलीस बाळू भोई दिनेश भोई राजेश बऱ्हाटे विलास झांबरे अमजद शेख किरण चाटे सानप सानप अनिल महाजन आदी पोलिस कर्मचारी बंदोबस्त करीत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button