Pandharpur

सावधान पंढरपूरकर कोरोनाचा अहंकार समाज सेवक संजय बाबा ननवरे यांचे आव्हान

सावधान पंढरपूरकर कोरोनाचा अहंकार समाज सेवक संजय बाबा ननवरे यांचे आव्हान

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रामध्ये व पंढरपूर मंगळवेढा तालुक्यांमध्ये कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता नियमाचे पालन करा पंढरपूरकर आपले जीव धोक्यात घालून पैशाच्या मागे पळू नका सोशल डिस्टेंस व सॅनिटायझर मास्क वेळोवेळी वापरा शासनाचे नियमाचे पालन करा अन्यथा कारवाई च्या समोर जावे लागेल कारण कोरोनो चा वाढता प्रादुर्भाव पाहता मृत्यू ची संख्या दिवसा दिवस वाढत चालली आहे पंढरपूर स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यासाठी जागा अपुरी पडत आहे तरी पंढरपुरकर सावधान राहा रे बाबांनो नाहीतर शासनाने दिलेल्या कारवाईला सामोरे जावे लागेल अस ए सोशल मीडियाच्या द्वारे आव्हान करण्यात येते समाजसेवक — संजय बाबा ननवरे यांचे आव्हान

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button