Maharashtra

सुरगाणा तालुक्यातील प्लॉट धारकाचा मेळावा व केंद्र सरकार कडून प्लॉटसाठी आलेल्या 52 कोटी रु योजनेच्या नियोजन बेठकला मार्गदर्शन करताना आमदार जे, पी, गावित साहेब

सुरगणा प्रतिनिधी  विजय कानडे
आज सुरगाणा येतील पोलीस परेड ग्राऊंड येते 12 वाजता बेठक सुरुवात झाली, सुरगाणा तालुक्यातील सर्व फॉरेस्ट प्लॉटधारक करणाऱ्या वनहक्क दावेदार मोठया प्रमाणात होते या तालुक्यात किसान सभा नेहेमी लढा देत होती त्यात केंद्र सरकारने वनजमिनी सुधारणा साठी केंद्र सरकारकडुन सुरगाणा तालुक्यासाठी 52 कोटी मंजूर झाले आहेत आणि ही रक्कम वेगवेगळ्या 15 योजना राबविण्यात येणार आहे, पण ही जबादारी संबंधित कृषी खात्या कडे सोपवली आहे,त्यामुळे कृषी खात्यातील अधिकारी संबंधित प्लॉटधारक यांच्या कडे मागणी करीत आहे.तसेच प्लॉटधारक यांच्या ताब्यात असलेल्या व वन दाव्यात मागणी केलेल्या पेक्षा कमी आहे. आमदार यांनी मार्गदर्शन करताना 7/12व नकाशा तयार करून त्यावर योजना घेतली. पण ती जमीन ताब्यात आहे वन पट्ट्यात प्रमाणपत्र वर नाही  तर  ती जमीन प्लॉटधारक कधीच मिळणार नाही त्यावर लढा देऊन जमीन आपल्या घेयची आहे, त्यावर लढा आणि दिशा ठरवण्यात आली. मंचावर कॉआमदार जे.पी .गावित साहेब,कृषी अधिकारी डबाले कॉइंद्रजित गावित,भिका राठोड, कॉ सावळीराम पवार,कॉ धर्मेंद्र पगरिया, कॉ सुरेश गवळी,कॉ सोनलिताई बागुल, कॉ संतोष बागुल,कॉ राहुल  आहेर,हेमंत वाघेरे,सुभाष चौधरी ,वसंत बागुल ,सर्व पदाधिकारी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button