Amalner

?️ अमळनेर कट्टा… रामेश्वर खुर्द या गावात थकीत वीज ग्रहांकावर कडकडीत कार्यवाही करण्यात आली.

?️ अमळनेर कट्टा… रामेश्वर खुर्द या गावात थकीत वीज ग्रहांकावर कडकडीत कार्यवाही करण्यात आली.

विनोद जाधव अमळनेर.

अमळनेर : अमळनेर तालुक्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात वीज कनेक्शन वापरणारे सगळे वीज ग्राहकांवर थकीत असलेली रक्कम भरणा केली नाही.तर वीज कनेक्शन खंडित करण्यात येत आहे. म्हनुन वीज वापरणारे ग्राहक लवकरात लवकर थकीत रक्कम भरणा करावी.असे आव्हानं शासनाने वारंवार सूचित करूनही नागरिकांनी थकीत बिल भरणा केला नाही. अगोदरच कोरोनाने लोकांना आपले पोट उपासी केलेला आहे .आणि दुसरीकडे शासनाने थकीत वीज रक्कम भरणा केला नाही.तर उन्हाळाच्या दिवशी गरमागरम हवा खा आणि अंधाऱ्यात आपल्या परिवाराला ठेवावे असे आशिर्वाद महावितरण कंपनीने सार्वजनिक लोकांना आव्हान करून सांगितलं आहे. नागरिकांनी ईकडून तिकडून उसने पैसे घेवून थकीत वीज रक्कम भरणा केला.कारण शासनाने लॉकडाऊन मध्ये वारंवार लोकांना जाहिरात,बातमी, मीडिया व्दारे वीज बिल माप होणार आहे.असे आव्हानं केला होता म्हणून नागरिकांनी थकीत बिल भरणा केला नाही. आणि आता महावितरणचे अधिकारी घरासमोर येवून तमाशाचे खेळ मांडलेला दिसून येत आहे.लवकरात लवकर पूर्ण थकीत वीज बिल रक्कम भरणा करावे.नागरिकांनी नाराजी व्यक्त करत वीज बिल रक्कम भरणा केला.

?️ अमळनेर कट्टा... रामेश्वर खुर्द या गावात थकीत वीज ग्रहांकावर कडकडीत कार्यवाही करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button