त्रिशरण संस्थेतर्फ भन्ते बोधीपाल यांना किराणा वस्तूचे वाटप—
सुनिल घुमरे
कोरोना महामारी आजारामुळे सर्व सामान्य जनते स ह जे धार्मिक क्षेत्रात आपले आयुष्य घालत वत ते आशा सर्व धर्मगुरू आणि त्याचे विद्यार्थी,शिष्य यांना कोरोना महामारी आजारामुळे जीवनासाठी आवश्यक दैनंदिन वस्तूची उणीवा भास लेणे आज चांदवड येथील धम्मगुरू भन्ते बोधीपाल यांना त्रिशरण कला क्रीडा शैक्षणिक समाजिक विकास संस्था व त्रिशरण बुद्ध विहार कमिटी उत्तमनगर सिडको तर्फे जीवनावश्यक वस्तूंचे दान दिले त्यात किराणा वस्तू म्हणजेच गहू 55 किलो,तांदूळ 77 किलो,तूर डाळ 15,मूग डाळ 11 किलो, मसुर डाळ 10 किलो, चवळी 7 किलो, अख्ये हरभरे 18 किलो, मसाला 3 किलो, मठ 23किलो,रवा 11किलो,साखर 7 किलो,गूळ 10 किलो, तेल 15 चा डबा, वाटणे 1 किलो,तूप 4 किलो, हळद पावडर 1 किलो, आंघोळीचे साबण 2 डझन,कपड्याचे साबण 4 डझन,कोलगेट 4 नग, पॉरासुट तेल 4 नग,ब्रश 4 नग,निरमा पावडर 2 किलो आणि रोख रक्कम 3500 रुपये संस्थेच्या वतीने देण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक संजयजी साबळे अध्यक्ष विनोदजी भडांगे, उपाध्यक्षा डॉ.मनीषा जगताप,सचिव दिपक पवार,खजिनदार बाबासाहेब शिंदे,सहसचिव मिलिंद पगारे,डॉ प्रा व्यंकट कांबळे,अनिल आठवले,संदीप आहिरे,संपत शिंदे,वामनराव गांगुर्डे,अशोक पाटील,देविदास नेरकर,पद्माकर सरोदे,बी वाय खरे,संभाजी सावळे, एम डी प्रताप,प्रबुद्ध गजभिये,केदा बच्छाव,अनंत हजारे,मिनाक्षी कळवणकर,अभिमन्यू पराडे,पांडुरंग साळवे,पांडुरंग आंबूलकर, भाऊसाहेब वानखडे,संगीता सावळे,मिलिंद कळवणकर आदीसह संस्था सदस्य,सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते प्रसिध्दी करिता अनिल आठवले






