Arondol

आरोग्य दूत विक्की खोकरे यांना “युवा चेतना” पुरस्कार जाहीर…

आरोग्य दूत विक्की खोकरे यांना “युवा चेतना” पुरस्कार जाहीर…

रजनीकांत पाटील एरंडोल

एरंडोल : येथील मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा आरोग्य दूत विक्की खोकरे यांना युवा चेतना पुरस्कार नुकताच जाहीर झाला
विक्की खोकरे हे अहोरात्र रुग्णाच्या सेवेसाठी नेहमी अग्रेसर असतात त्यांनी कोरोनाच्या माहामारीत रुग्णाची मदत करून मोलाचे कार्य केले आहे
त्याना एरंडोल तालुक्यात आरोग्य दूत म्हणून ओळखले जाते
त्यांचा कर्तुत्वचा गौरव नेहमी होत असताना आज देखील त्यांना शिरपूर येथील संत गाडगेबाबा विचार मंचा तर्फे युवा चेतना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे
विक्की खोकरे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे आमदार चिमणराव पाटील नगराध्यक्ष रमेश भैय्या परदेशी, शालिकभाऊ गायकवाड,रमेश अण्णा महाजन, किशोरभाऊ निंबाळकर, प्रा आर एस पाटील, अॅड मोहन शुक्ला ,अॅड विलास मोरे, दिलीप पवार, बिरजू भाऊ सिरसे सामाजिक कार्यकर्ते छोटु भगत, नगरसेवक कुणाल महाजन, सामाजिक कार्यकर्ते परेश बिर्ला,मुन्ना देशपांडे आदींनी अभिनंदन केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button