Maharashtra

कळंब राहुल हौसलमल कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित

कळंब:-राहुल हौसलमल कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी सलमान मुल्ला

कळंब शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा दलित पैंथर चे कळंब तालुका प्रमुख राहुल हौसलमल यांना आज कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले..

आज जन स्वराज्य प्रतिष्ठापन व न्यू चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक अध्यक्ष लहुजी पारवे सर व सामाजिक कार्यकर्ते तथा मराठवाडा अध्यक्ष बंडू ताटे व सुर्यकांत लोहार सर यांनी मिळुन राहुल हौसलमल यांना कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्यांच्या समाजाकारणातील धडपड तसेच जनसामान्यांच्या प्रश्नासाठी अहोरात्र झटणारा युवा नेत्याला खऱ्या अर्थाने हा पुरस्कार सामाजिक जाणिवेतून देण्यात आला आहे असे यावेळी मान्यवरांनी बोलताना सांगितले.

या वेळी जमीर पठाण,आमिर शेख,किशोर,मगर,दिपक नरसिंहम आदी उपस्थित होते…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button