Maharashtra

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान

चिमूर प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके

चिमूर-माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चिमूर उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले या रक्तदान शिबिराला चंद्रपूर जिल्हा प्रमुख नितीन मत्ते हे उपस्थित असून चिमूर तालुक्यातील शिवसेनिकानी रक्त दान केले तर या निमित्ताने रक्तदान करतांनी शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख अनिल भाऊ डगवार. कीशोर उकुंडे ग्रा.पं.सदस्य नेरी मिलींद सातपूते. मोरेश्वर पोईणकर.बंडुभाऊ पारखी.यानि रक्त दान घेण्यासाठी मेहनत घेतली तसेच रुग्णना ला फळ वाटप करून मा, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलाकार्यक्रमाला उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन भाऊ मत्ते.उपजिल्हा प्रमुख अमृतभाऊ नखाते. माजी ता.प्र.भाऊराव ठोंबरे.उप ता.प्र.रमेश भिलकर.उप ता.प्र.विनायक मुंगले.सुधिर नन्नावरे.विठ्ठल पोहीईकर.युवासेना ता.प्र. आशिष बबुलकर.यशवंत मोहीणकर नेरी प्रफुल कमाने.पिंटू शेट्टे कवडू खेडकर.सुरेश गजभे व इतर शिवसैनिक हजर होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button