Maharashtra

आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवारातर्फे गुणगौरव समारंभ..

आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवारातर्फे गुणगौरव समारंभ..

आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवारातर्फे गुणगौरव समारंभ..

अमळनेर प्रतिनिधी 
आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवारातर्फे रविवार दि ७ जुलै रोजी दु ३ वा छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदीर येथे .. इ १० वी ८०% च्या वर व इ१२ वी ७०% वर व सर्व शाळानमधील प्रथम आलेल्या  विद्यार्थी – विद्यार्थीनीचा ” गुण गौरव ” तसेच विविध स्पर्धा- परीक्षेत – कला – क्रिडा – सामाजिक- धार्मिक- पर्यावरण  क्षेत्रात नाविन्य पुर्ण कामगीरी करणारे यांचा सन्मान व सत्कार आयोजित केला आहे.तरी इ १० वी ८०% च्या वर १२ वी ७०% च्या वर विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी आपले मार्कशीट ची झेराॅक्स आपल्या मोबाईल नंबर सह गुरूवार दि ४ जुलै पर्यंत  “आमदार कार्यालय ” स्टेशन रोड येथे जमा करायची असुन नंतर आपणास टोकन देण्यात येणार आहे.. विविध परीक्षेत यश संपादन करणारे विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी देखील आपली नावे द्यायची आहेत ….         सुनिल भामरे ९१३०२१८५०५                   विजेद्रं शिरसाळे ९७६३२२५५४४

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button