Chimur

जंगलात गेलेल्या महिलेस वाघाने केले ठार कोलारा येथील घटना पोलिसांच्या मध्यस्तीने मृत्य महिले च्या कुटुंबाला मिळाली 5 लाख 50 हजारांची मदत

जगलात गेलेल्या महिलेस
वाघाने केले ठार कोलारा येथील घटना पोलिसांच्या मध्यस्तीने मृत्य महिले च्या कुटुंबाला मिळाली 5 लाख 50 हजारांची मदत

चिमूर —ज्ञानेश्वर जुमनाके

ताडोबा व्याघ्र प्रकल्प शेजारी असलेल्या कोलारा येथील लिलाबाई चंद्रहास जीवतोडे व ही महिला तेंदूपत्ता तोडून गोळा करण्यासाठी सकाळी गेली असता वाघाने हल्ला करून फरकडत नेऊन ठार केले.
ताडोबा व्याघ्र प्रकल्प शेजारी असलेल्या सातारा बफर जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी कोलारा येथील महिला पुरुष गेले असता वाघाने तेंदूपत्ता तोडत असलेल्या लिलाबाई चंद्रहास जीवतोडे वय 65 वर्ष या महिलेवर झडप घालून माने ची नरडी पकडली महिलेने आरडा ओरड केली आजु बाजू ला पाने तोडत असलेले लोक धावत आले वाघ पळाला परंतु वाघाने नरडी पकडल्याने तिचा जीव जागेवरच गेला.
ह्या घटनेची माहिती मिळताच सातारा कोलारा येथील नागरिक घटनास्थळी धाव घेतली वन विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी सुद्धा घटनास्थळी पोहचून पुढील कारवाई करीत आहे.

जवळपास दीड दोन महिन्यातील दुसरी घटना झाली

शर्मीली नावाची वाघीण असल्याचे उपस्थित नागरिकांत बोलले जात होते या घटनेने दहशत पसरली असली तरी त्या वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे बफर झोन व कोवर झोन मध्ये ही घटना घळल्या असल्याने वाघिणीच्या हल्ल्यात मूत महिले चा मृत्यू देह उचलण्या करीता गावातील नागरिक विरोध करीत होते हे माहिती चिमूर पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी ठाणेदार स्वप्नील धुळे यांना कळताच लगेच गटना स्थळी जाऊन गावकरी व वनविभागा यांच्या मध्ये मध्यस्ती करून मृत्यू महिलेच्या कुटुंबातील लोकांना 5 लाख 50हजार रुपयांची वनविभागा तर्फे मळवून दिली पोलिस विभागा तर्फे दाखवण्यात आलेल्या सतर्कते मूळे महिलेचा मृत्यू देह घटनास्थला वरून उचण्यात आहे चिमूर पोलीस स्टेशन ला जेव्हा पासून ठाणेदार स्वप्नील धुळे रुजू झाले तेव्हा पासुन तालुक्यात कायदा सुव्यवस्था सुरळीत सुरू आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button