Mumbai

Live Mumbai Breaking: मी पुन्हा आलो म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ… उपमुख्यंत्रीपदाची यांनी घेतली शपथ… अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित…

Live Mumbai Breaking: मी पुन्हा आलो म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ… उपमुख्यंत्रीपदाची यांनी घेतली शपथ… अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित…

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अखेर सत्तास्थापनेचा तिढा सुटला आहे. आज 5 डिसेंबर रोजी महायुतीच्या सरकार स्थापने सह महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या नेृतृत्त्वातील नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा दक्षिण मुंबईतील आझाद मैदान इथं पार पडत आहे.

  • अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये अजित पवार यांनी घेतली.
  • उपमुख्यमंत्री पदाची शपथ. एकनाथ शिंदे यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ. शपथविधी सोहळ्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे. ज्यामध्ये अभिनेता सलमान खान, संजय दत्त, रणवीर सिंग, शाहरुख खान अशा अनेक कलाकार शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत.

  • फडणवीसांनी थपथ घेताच नागपुरात जल्लोष

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर नागपुरात जल्लोष.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button