अनाधिकृत मिटींग घेणारे संचालक व शाळा कर्मचारी झाले इच्छाधारी
म्हणुन अधिकाय्रांना कारवाईचे फावे ना.
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा येथील बहुचर्चित अॅगलो उर्दू हाय सावदा ता रावेरजि जळगाव या शाळेचे तांदूळ विक्री गैर प्रकणातील स्टिंग आॅपरेशन ची लपवा लपवी करण्या साठी शाळा कर्मचारी व निवडक संचालक यांनी सामुहिक रित्या बेकायदेशीर मंडळी जमा करून उघड पणे सोशल डिसटनसिंग न ठेवता तोंडाला मासक न लावता मिटींग घेतली.या प्रकरणास ठोस प्रहार चे सावदा प्रतिनिधी यांनी पुरावेनिशी तीन वेळा बातमी प्रकाशित केली.
संबंधित अधिकाय्रांनी या बाबत दखल घ्यावी व इतर ठिकाणी लाक डाउन व त्याचे नियम मोडणार्यांवर कलम 144 व 188 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर अॅगलो उर्दू हाय सावदा ता रावेरजि जळगाव या शाळेचे अनाधिकृत व उघड पणे मिटींग घेणाय्रा संचालक व शाळा कर्मचारी वर कारवाई व्हावी म्हणून पुरावे निशी बातमी प्रकाशित करण्यात आली आहे. जर प्रशासनाला या बाबत ची अधिकृत माहिती झाल्या वर सुध्दा कारवाई होत नसेल तर याला काय म्हणावे?
कायद्याला न जुमाणनारे शिक्षित पण बेकायदेशीर काम करणारे लोकं राजरोस पणे मोकाट फिरत आहे. अश्यांवर कायद्या चे वचक लावणे अधिकाय्रांना गरजेचे का वाटत नाही ?
सदरील गंभीर बाब अधिकाय्रां कडुन चुकीचे व अवैध कार्य करणाय्रांचे लंगु लाचन नाही का? या बाबत पोलिस प्रशासन , सावदा नगर पालिके व प्रांत कार्यालय फैजपूर तर्फे उलट टपाली साधी चौकशी सुध्दा करण्यात आलेली नाही. अश्या प्रकारे कुचकामी भुमिका ठेवणारे अधिकारी वर्गा वर लोक प्रतिनिधींची वचक नाही का ?
*जाणिव पुर्वक दुर्लक्ष*
*याच पध्दतीने सतत दोन महिन्या पासुन अॅगलो उर्दू हाय सावदा ता रावेर जि जळगाव या शाळेचे बहुचर्चित शालेय पोषण आहाराचे तांदूळ विक्री गैर प्रकणा बाबत तक्रार दार यांचे आज पावेतो पुराव्यानिशी सुरू असलेले पाठ पुराव्या कडे शिक्षण विभागाची कासव गतीने पाहणयाची भुमिका खेद जनक आहे*
*तसेच या तांदूळ प्रकणाची लपवा लपवी करण्या साठी लाक डाउन काळात शाळा कर्मचारी व निवडक संचालक यांनी सामुहिक रित्या बेकायदेशीर मंडळी जमा करून उघड पणे मिटींग घेऊन धारा 144 व 188 चे उघड उघड उल्लंघन केले.परंतु या प्रकरणाची दखल घेणारे अधिकाय्रांनी ध्रुतराष्टृ सारखी भुमिका घेतल्याचे दिसून येत आहे.*
जे संचालक सदरील शाळेचे कार्यभार पारदर्शक पणे चालवणयाची जबाबदारी पासुन अलिप्त राहुन काही निवडक संचालकांना चुकीचे व अवैध कार्य करणयास छुपा पाठिंबा दिला आहे का? या बाबत गावात संतापाची लाट पसरलेली आहे.
लवकरच प्रतिनिधीलाच जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार देणयाची वेळ येऊन ठेपली आहे.






