Mumbai

दिव्यांगा साठी स्वतंत्र मंत्रायल सामाजिक न्याय मंत्री श्री धनंजय मुंडेआणि राज्यमंत्री श्री बच्चुभाऊ कडू बैठक संपन्न

दिव्यांगा साठी स्वतंत्र मंत्रायलसामाजिक न्याय मंत्री श्री धनंजय मुंडेआणि राज्यमंत्री श्री बच्चुभाऊ कडू बैठक संपन्न योगेश पवारअपंगांसाठी वेगळे मंत्रालय /सचिवालय करण्यासाठी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सामाजिक न्याय मंत्री श्री धनंजय मुंडे राज्यमंत्री श्री बच्चुभाऊ कडू तसेच अपंग कल्याण आयुक्त भ्रतार मॅडम यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक पार पडली.दिव्यांगा साठी स्वतंत्र मंत्रायल सामाजिक न्याय मंत्री श्री धनंजय मुंडेआणि राज्यमंत्री श्री बच्चुभाऊ कडू बैठक संपन्नयामध्ये प्रहार अपंग क्रांती संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री बापूराव काळे कोकण विभाग अध्यक्ष श्री सुरेश मोकल यांनी प्रहार कडून भक्कम पणे प्रभावीपणे बाजू मांडून दिव्यांगांचे मंत्रालय का वेगळं केलं जावं हे मंत्री महोदय तसेच उपस्थित असलेल्या सचिवांना पटवून दिले मिंटीगमध्ये प्रहार ची छाप ऊमटवला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button