Maharashtra

साक्री येथील पुरात वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह सापडला….

साक्री येथील पुरात वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह सापडला....

धुळे प्रतिनिधी भाग्यश्री बागुल
साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू होता त्या पावसामुळे नदी , नाले हे दुथडी भरून वाहत होते . गेल्या २ दिवसांपूर्वी ३ माणसे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना ही साक्री तालुक्यात घडली होती . ३ माणसांना शोधण्यासाठी प्रशासन चे वतीने शोध मोहीम सुरू होती .
                दरम्यान आज पाण्याची पातळी कमी झाल्याने वारसा फाठा पुलाजवळ रमेश चा मृतदेह हा आढलून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे . रमेश हा २ दिवसांपूर्वी शेतात काम करत असताना पुराचे पाणी शेतात घुसल्याने तो पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button