Amalner: अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 3 ट्रॅक्टर वर महसूल ची कार्यवाही…
आज दिनांक ९/५/२०२३ मंगळवार रोजी ठीक सकाळी ५:३० वा. बोरी नदी पात्रात अवैधरीत्या गौण खनिज (वाळू) वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर आढळून आले. सदर चे तीनही ट्रॅक्टर पोलिस स्टेशन अमळनेर येथे मुद्देमालासह जमा केले असे.
पथक – मं.अ.श्री व्ही पी पाटील तलाठी श्री पी एस सोनवणे, श्री आबा सोनवणे,श्री हर्षवर्धन मोरे,श्री आशिष पारधे,श्री धीरज देशमुख, श्री सचिन बमनाथ, श्री सतीश शिंदे, श्री संदीप शिंदे, श्री प्रकाश महाजन, श्री तीलेश पवार इ उपस्थित होते.






