Amalner

सार्वजनिक बांधकाम मंडळ,बांधकाम भवन,धुळे येथे मा.आ.अनिल पाटील व माजी आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे उपस्थितीत

सार्वजनिक बांधकाम मंडळ,बांधकाम भवन,धुळे येथे मा.आ.अनिल पाटील व माजी आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे उपस्थितीत

नूरखान

मेहेरगांव-धुळे-अमळनेर-चोपडा-खरगोन राज्यमार्ग १५ वरील दगडीदरवाजा (वेस)चा बुरुजाचा भाग २४ जुलै २०१९ रोजी क्षतीग्रस्त झाल्यामुळे आणि राज्यमार्ग १५ वरील सुरु असलेल्या कामामुळे सदर मार्गाची पर्यायी वाहतुक अमळनेर नगरपरिषदेच्या रस्त्यावरुन परीमाणापेक्षा जास्त क्षमतेच्या वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा-दुरुस्तीची कामे संबंधित ठेकेदार अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी आणि राज्यमार्ग १५ वरील कारंजा चौक
ते बोरीनदीवरील मोठ्या पुलापर्यंतचा रस्ता ७ मीटर ऐवजी १४ मीटर रसता काँक्रीटीकरणासाठी,भुमिगत विद्युतवाहीनी,पावसाळयात पाण्याचे व्यवस्थित निचरा होण्यासाठी भुमिगत गटार,फुटपाथ,शहरातील सर्व उपरस्त्यांना जोडणा-या रस्यांची विकासकामे,शहरातील वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता,चौकाचौकात निर्माण कामे आदी आवश्यक कायमस्वरुपी उपाययोजनांसाठी आयोजित बैठकीत मा.एस.एस.पाटील,अधिक्षक अभियंता धुळे, मा.विकास भदाणे,कार्यकारी अभियंता धुळे,मा.दिनेश पाटील, उपविभागीय अभियंता अमळनेर,मा.हिरे साहेब,मा.शहा साहेब,उपविभागीय अभियंता,धुळे,आणि श्रीधर मुर्ती प्रोजेक्ट मॅनेजर, संतोष मोरे आदीजण उपस्थित होते..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button