Maharashtra

जि.प.शाळा वांगणी व कोटंबी येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रम

जि.प.शाळा वांगणी व कोटंबी येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रम

जि.प.शाळा वांगणी व कोटंबी येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रम

 माळेगाव ता.पेठ प्रतिनिधी   विजय देशमुख
आज रोजी दि 10 ऑगस्ट पेठ तालुका युवा सेना यांचा माध्यमातून व युवा सेना जिल्हाप्रमुख  श्री आदित्यजी केळकर यांच्या  संकल्पनेतून पेठ तालुक्यातील जी. प .शाळा वांगणी व जी. प .शाळा  कोटंबी ता.पेठ येथील शाळेतील  विद्यार्थ्यांना  स्कुल बॅग व छत्री  वाटप करण्यात आले.विद्यार्थांच्या चेहर्यावर ऐक आनंद दिसत होता. आदिवासी व गरजु विद्यार्थी आहेेत. त्याना अश्या शालेय वस्तु भेट        

जि.प.शाळा वांगणी व कोटंबी येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रम
  करणाऱ्या चे  पालकांनी आभार मानले.
या कार्यक्रमाप्रसंगी   युवा सेना जिल्हाप्रमुख  आदित्यजी केळकर
 शिवसेना तालुका प्रमुख भास्करजी गावित
 युवासेना उपजिल्हाप्रमुख मोहन भाऊ कामडी युवा सेना तालुका प्रमुख किरणजी भुसारे उपतालुका प्रमुख जगदीश गावित गटप्रमुख ललीतभाऊ शिंगाडे राहुलजी सातपुते आशुतोष महमाने व सर्व शिक्षकवृदं वांगणी व कोटंबी महिला पालक आदि मान्येवर उपस्थीत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button