Paranda

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वातंत्र्य सेनानी सुभाष चंद्रबोस यांची जंयती साजरी

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वातंत्र्य सेनानी सुभाष चंद्रबोस यांची जंयती साजरी

सुरेश बागडे

परंडा ( सा.वा ) दि. २३

परंडा विविध कार्यकारी सेवा सोसायटीत शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वातंत्र्य सेनानी सुभाष चंद्रबोस यांची जंयती साजरी करण्यात आली.
विविध कार्यकारी सेवा सोसायटीत शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि थोर स्वातंत्र्य सेनानी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमीत्त त्याच्या प्रतिमेचे पुजन गट सचिव जनार्धन गवारे यांच्या हास्ते करण्यात आले.
या वेळी चेअरमन अनिल शिंदे , माजी चेअरमन शाहु खैरे, लक्ष्मीन हाेरे , राजेश गायकवाड , मुजीब काझी, सचिव मधुकर गायकवाड दिनेश कुलकर्णी यांच्या आदि उपस्थीत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button