Maharashtra

रावेर मतदारसंघात काँग्रेस आय तर्फे शिरीष चौधरी हे निश्चित असून भाजपाकडून हरिभाऊ जावळे यांची जवळ जवळ उमेदवारी निश्चित

रावेर मतदारसंघात काँग्रेस आय तर्फे अनिल  चौधरी हे निश्चित असून भाजपाकडून हरिभाऊ जावळे यांची जवळ जवळ उमेदवारी निश्चित

रावेर मतदारसंघात काँग्रेस आय तर्फे शिरीष चौधरी हे निश्चित असून भाजपाकडून हरिभाऊ जावळे यांची जवळ जवळ उमेदवारी निश्चित

रावेर प्रतिनिधी सलीम पिंजारी

रावेर मतदारसंघात काँग्रेस आय तर्फे शिरीष चौधरी हे निश्चित असून भाजपाकडून हरिभाऊ जावळे यांची जवळ जवळ उमेदवारी निश्चित असल्याचे चित्र असून रावेर मतदारसंघात अनेक भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्यासह अनेक उमेदवारीसाठी इच्छुक असले तरी खरी लढत या मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार शिरीष चौधरी व विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे व भुसावळचे अनिल चौधरी अशी तिरंगी लढत रावेर मतदारसंघात पाहायला मिळणार आहे येत्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या रावेर विधानसभा मतदार संघाची निवडणूक यावेळेस काट्यांची निवडणूक पायाला मिळणार असून रावेर मतदार संघातील विद्यमान आमदार व कॅबिनेट दर्जा मिळालेले आमदार हरिभाऊ जावळे व काँग्रेस आय चे माजी आमदार श्री दादा चौधरी भुसावळचे अनिल चौधरी यांच्यासह हृदयाचे डॉक्टर नीलेश महाजन दहावीचे माजी गृहराज्यमंत्री यांचे पुत्र शरद महाजन हेसुद्धा काँग्रेसकडून इच्छुक असून भाजपाकडून डॉक्टर कुंदन फेगडे भरत महाजन असे अनेक उमेदवार रावेर मतदारसंघात इच्छुक आहे परंतु खरी लढत विद्यमान आमदार भाजपाचे हरिभाऊ जावळे व काँग्रेसचे श्री दादा चौधरी व अनिल चौधरी यांच्यात होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत असून आमदार हरिभाऊ जावळे यांनी गेल्या अनेक वर्षापासून तीन वेळा आमदार एक वेळा खासदार त्या माध्यमातून हरिभाऊ जावळे यांनी अनेक योजना रावेर मतदार संघासाठी आणून मतदार संघ पर्यंत पोहोचविला आहे आणि अनेक योजना त्यांनी मंजूर केले आहे त्यामुळे त्यांची पकड मतदारसंघात दिसून येत आहे तसेच काँग्रेस आई चे माजी आमदार शिरिष दादा चौधरी यांच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत अल्पशा मतांनी पराभव झाला होता तरीसुद्धा त्यांनी मतदारसंघाचा संपर्क तोडला नाही आपले समाजकार्य त्यांनी सुरू ठेवले अनेक कार्यक्रमांमध्ये गेल्या पाच वर्षापासून श्री चौधरी यांनी रावेर मतदारसंघात अनेक सामाजिक कार्याचा गेल्या पाच वर्षापासून सपाटा सुरू केला असून माजी आमदार आहे असे त्यांनी कधीही बसू दिले नाही म्हणून त्यांची पकड रावेर मतदारसंघात जबरदस्त ठेवली आहे भुसावळचे अनिल चौधरी हे या रावेर मतदारसंघात प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून त्यांना मात्र या मतदारसंघात चांगलीच कसोटी लागणार आहे गेल्या दोन वर्षापासून अनिल चौधरी यांनी मतदारसंघाचा विकासाच्या दृष्टिकोनातून रावेर मतदारसंघात मतदारांना ते सांगत आहे या रावेर भुसावळ मतदारसंघ हा राखीव असल्यामुळे रावेर मतदारसंघात अनेक उमेदवार इच्छुक आहे आणि निवडणुकीच्या तयारीला लागले आहे तसेच भुसावळचे अनिल चौधरी भुसावळ चे डॉक्टर नीलेश महाजन हे पिळोदा तालुका यावल येथील रहिवासी असून त्यांनीसुद्धा रावेर मतदारसंघात उमेदवारी जाहीर केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे या रावेर मतदारसंघात उमेदवारांची भाऊगर्दी राहणार असल्याचे चित्र असून कितीही भाऊगर्दी झाल्यास या मतदारसंघात आतापर्यंतच्या रेकॉर्ड असून या मतदारसंघात लेवा पाटीदार आमदारच निवडून येत असून लेवापाटीदार मतदार संघ बहुल मतदारसंघ असून त्यामुळे लेवा पाटीदार मतदार संघाच्या उमेदवाराचा मतदार संघात विजय होतो रावेर मतदारसंघात 70 टक्के लेवा पाटीदार असून 30% मुस्लिम बुद्ध तेली माळी कोळी अशी संख्या असल्यामुळे लेवा पाटीदार यांचे या मतदारसंघावर वर्चस्व राहिलेले आहे राजकीय गणित काही असो परंतु या मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे माजी आमदार शिरीष चौधरी आणि भुसावळचे अनिल चौधरी यांच्यात सामना रंगणार आहे असे जवळजवळ निश्चित मानले जात आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button