Maharashtra

विभागीय प्रतिनिधी  नाशिक जिल्ह्यातील जवळके दिंडोरी येथे रोजी दिवसभर ज्या नागरिकांना रेशन मिळत नाही

विभागीय प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील जवळके दिंडोरी येथे
रोजी दिवसभर ज्या नागरिकांना रेशन मिळत नाही

प्रतिनिधी सुनिल घमरे

सुनिल घुमरेनासिक विभागीय प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील जवळके दिंडोरी येथे
रोजी दिवसभर ज्या नागरिकांना रेशन मिळत नाही. त्या नागरिकांना घरपोच किराणा देण्यात येणार आहे. यात एकूण २०० कुटुंबांना मदत देणार आहे..
हे किराणा सामान एकुण रु.722 चे आहे. व ते गरजु नागरिकांना रु.260 मधे देण्यात येणार आहे. या किराणा सामानामधे खालील वस्तू मिळणार आहे..
1) आटा १०किलो
२) तांदूळ ५ किलो
३) तेल १ लीटर
४) मुगडाळ ५०० ग्रॅम
५) तुरडाळ ५०० ग्रॅम
६)मिरची २०० ग्रॅम
७)हळद १०० ग्रॅम
८) मीठपुडी ५०० ग्रॅम.
*टिप*- *हे किराणा सामान सरकारकडून आलेले नाही व ग्रामपंचायत जऊळके दिं चा हि यात संबंध नाही हे तुकाराम जोंधळे मित्र परीवाराकडुन समाजातील* *दातृत्ववान नागरिकांनी केलेल्या मदतीतुन मिळालेल्या पैशांमधुन हे गरजु नागरिकांसाठी करण्यात येणार आहे.*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button