Ausa

तपसे चिंचोली येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

तपसे चिंचोली येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

:औसा प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे

औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे 390 वी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली
सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रेस संपदक व पत्रकार सेवा संघाचे राज्य कोष्याधक्ष
तथा महाराष्ट्र 24 आवाज चे उपसंपादक लक्ष्मण कांबळे व रियाज पठाण यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले यावेळी रावजी बाबा यादव बीबीशन गरड धोंडीराम मूळे गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचे विविध जाती धर्मातील मावळे हजर होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button