Amalner

स्व इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

स्व इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

अमळनेर

भारताच्या माजी पंतप्रधान प्रियदर्शनी इंदिराजी गांधी यांची जयंती अमळनेर तालुका व शहर कांग्रेस कमिटी ने मुन्ना भाऊ शर्मा यांच्या वाड्यात साजरी केली. सदर कार्यक्रमा प्रसंगी प्रतिमा पूजन गोकुळ आबा पाटील तालुका कांग्रेस अध्यक्ष यांनी केले तसेच दिपप्रज्वलन शहराध्यक्ष मनोज बापू पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमास अमळनेर शहर कांग्रेस चे माजी अध्यक्ष मुन्ना भाऊ शर्मा, धनगर अण्णा पाटील, अर्बन बँक संचालक प्रविणभाऊ जैन, जिल्हा महिला अध्यक्ष सुलोचना ताई वाघ ,एहमद दादा पठाण, राजू शेख ,आशिष शर्मा, योगेश वाघ ,नियाजभाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेंद्र परदेशी व नियाजभाई आदींनी परिश्रम केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button