Maharashtra

मायको एम्लाॅईज फोरम येथे परिवार मिञ मंङळ वतीने ऑसनिक अल्बम औषधे वाटप

मायको एम्लाॅईज फोरम येथे परिवार मिञ मंङळ वतीने ऑसनिक अल्बम औषधे वाटप

प्रतिनिधी शांताराम दुनबळे

कोरोना व्हायरस च्या महामारी साथीने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला असताना राज्य व देश कोरोना महामारी रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे त्याच धर्तीवर नवीन नाशिक सिडको परिसरातील नागरिकांना महामारी साथी पासुन दुर ठेवण्यासाठी मायको एम्लाॅईज फोरम येथे परिवार मिञ मङंळ सौजन्याने ङाॅ अनुप गावंङे व ङाॅ हर्षदा तळेगावंकर यांच्या मार्गदर्शनाखाली होमिओपॅथी प्रतिबंधात्मक औषधे ऑसनिक अल्बम 30 हे आयुष मञांलय भारत सरकार व होमिओपॅथीक संशोधन परिषद यांनी सुचनेनुसार आज कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय येथे मायको एम्लाॅईज फोरम अध्यक्ष श्रीकांत जोशी उपध्यक्ष श्री बी ए सोनवणे कार्यालय सचिव श्री संजय कुर्हे व्यवस्थापक श्री विलास नलावडे सहसचिव श्री जे एन पटेल यांनी सिडको नवीन नाशिक परिसरातील नागरिकांना औषधे वाटप करण्यात आले आहे श्री वासुदेव ऊगले श्री श्रीकांत शार्दूल श्री महेश शिरसाठ श्री श्रीकांत व्यवहारे यांनी विशेष परीश्रम घेतले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button