Faijpur

वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात शासन कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी मुख्याधिकारी नगरपरिषद यांना निवेदन

वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात शासन कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी मुख्याधिकारी नगरपरिषद यांना निवेदन

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : फैजपूर शहरात धाडी नदीत ते थेट आठवडे बाजार पर्यंत गेल्या काही वर्षांपासून विट भट्टी मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आल्या आहे. या विट भट्टीचे धुरामुळे संपूर्ण फैजपूर शहरातील वाढते प्रदुषण म लक्कडपेठ, इस्लामपुरा, मिलतनगर, झोपडपट्टी रहिवासी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पश्चिमेकडे धाडी नदीच्या काठावर जिल्हा परिषद उर्दु प्राथमिक शाळा सुरू आहे. पूर्वेकडील बाजूस बहिणाबाई चौधरी मराठी शाळा व हायस्कुल, फातेमा उर्दू गर्ल हायस्कुलच्या सर्व मुला-मुली या विद्यार्थ्यांचा सतत वापर आहे . वीट भट्टीचे धुरामुळे प्रदूषणात वाढ होत असल्याने या विद्यार्थीचे आरोग्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
सदर नदीमध्ये वीटभट्टी लावण्यासाठी मान्यता आहे का ? शासनाने यांना परवानगी दिली आहे का ? व पर्यावरण विभाग कडून परवानगी मिळाली आहे का ? असा प्रश्न शहरातील विद्यार्थ्यांचे पालक वर्ग समाजसेवक /नागरिक मध्ये प्रश्न आहे. फैजपूर परिसरात मिल्लत नगर येथे वाढती लोकसंख्या मुळे या लोकांचे आरोग्याचे काय होणार ? हा मोठा प्रश्न आहे. तरी प्रशासन या वाढत्या प्रदूषनाला कारणीभूत असलेल्या वीट भट्ट्या विरुद्ध कडक कारवाई करून नागरिकांचे आरोगग्याचे रक्षण करावे. अशी मागणी फैजपूर येथील एम मुसा जन विकास सोसायटी असंघटित गवंडी कामगार संघटना व भारतीय कामगार संघटना अध्यक्ष शाकिर मलिक व सर्व सदस्य कामगार तसेच मिलतनगर, इस्लामपुरा झोपडपट्टी येथील नागरिक या अर्जाद्वारे उपविभाग्य अधिकारी व मुख्याधिकारी नगर परिषद फैजपूर कडे द्व निवेदनद द्वारे मागणी करीत आहे. कृपया आपण तातडीने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी ही अशी मागणी केली
या विट भट्टीया विरोधात लवकर कारवाई।झाली नाही आम्ही कामगार संघटना या भागातील रहिवासीयांनी स्वाक्षरी करणारे मागणी केली आहे की 10 /2/2021 ननंतर कायदे चे पालन नियमानुसार मोर्चा काढण्यात येणार आहे व विभागीय कार्यालय समोर उपोषण करणार याची नोंद घ्यावी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button