Rawer

विवरे येथील विज पडून मयत महीलेल्या नातेवाईकास व जखमीस रावेर आमदार शिरीष दादा याच्या हस्ते चेक वाटप.

विवरे येथील विज पडून मयत महीलेल्या नातेवाईकास व जखमीस रावेर आमदार शिरीष दादा याच्या हस्ते चेक वाटप.

खिर्डी प्रतिनीधी : प्रविण शेलोडे

आज रावेर तहसिल कार्यालयात रावेर आमदार यांच्या हस्ते रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथील दि २७ नोव्हे २१ ह्या दिवशी शेतातील झोपडीवर वीज पडून मृत्यू झालेल्या कै . मुर्खीबाई इंदा वागले वय २६ ह्या जागीच मृत्युमुखी पडल्या होत्या तर त्यांच्या दोन मुले व भाची व गंभीर झाल्या होते त्यात जखमी मुलगा १)राहूत इंदा वागले वय ७ वर्ष , मुलगी २ ) रविना ईदा वागले वय ३वर्ष व . ३) रोशनी दरबार थावरीया भाची वय ७ वर्ष ह्या गंभीर जखमी होत्या तर शासनाच्या नैसगिक आपत्ती सहाय्यता निधी नुसार मृत महीला मुखीबाई इंदा वागले वय २६ हिचे पती वारस इदला बनसिंग वागले यांना चार लाख रुपयाचा चेक आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या हस्ते देण्यात आला तर दोघ मुले यांना जखमी झाल्यामुळे ४३०० रु प्रमाणे ८६०० रुपये त्यांचे वडील यांना चेक व्दारे देण्यात आले तर भाची रोशनी दरबार थावरिया वय ७ हिचे वडील यांना ४३०० रूपये आर्थिक सहाय्यता निधीचा चेक आमदारा व्दारे देण्यात आला त्याप्रंसगी रावेर तहसिलदार उषाराणी देवगुणे, नायब तहसिलदार सजय तायडे व महसुल सहाय्यक प्रविण पाटील व निभोरा बुद्रक चे मंडळ धिकारी सुधीर सोनवणे व इतर मान्यवर उपस्थीत होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button