Amalner

शिरूड गावातील मध्य रस्त्यावरील गटारीचा खड्डा ठरतोय धोकेदायक

शिरूड गावातील मध्य रस्त्यावरील गटारीचा खड्डा ठरतोय धोकेदायक

रजनीकांत पाटील

अमळनेर ता शिरूड गावातील नेमकं ‘खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा’
वार्ड न 1 मधील मध्य व गल्लीत प्रवेश होईल अशा ठिकाणी हा जीवघेणा खड्डा हा मुख्य रस्त्यावर आहे. त्यात नेहमी वर्दळ, तसेच या जा सुरू असते या बाबत प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येणार का खड्डा याचे भवितव्य कधी उजळणार या कडे कोणी लक्ष देणार का अस प्रश्न निर्माण होत आहे.

तसेच ग्रामीण भाग असल्याने लहान बालके नेहमी रस्त्यावर,अंगणात खेळाता आजू बाजू राहणाऱ्यांना नेहमी धोका च राहतो या बाबत हा जीवघेणा खड्डा हा कोणाच्याही जिवावर बेतू शकतो तसेच त्या बाजुल घाणीचे साम्राज्य देखील असल्याने रस्त्यालगत माती अथवा गटारीचा ढीग लागलं आहे या बाबत गावातील वार्ड न 1 म्हदे राहणाऱ्या प्रकाश पाटील सह अन्य नागरिकांची ओरड ‘ठोस प्रहार’ जवळ आली आहे या कडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button