शिरूड लॉक डाउन काळात Yas बँकच्या कर्मचाऱ्याचा गावात मिटिंग करण्याचा प्रयत्न
प्रशासनाच्या गाडीला पाहून काढला पळ
प्रतिनिधी रजनीकांत पाटील
अमळनेर : जगभरात कोरोना चे थैमान अशा बिकट परिस्थितीत नागरिकांना घराच्या बाहेर पडणे मुश्किल झाले आहे तरी देखील तालुक्यातील शिरूड गावाची परिस्थिती पाहता गावात कोरोनाचा शिरकाव झाला असता देखील Yas बँकेचा कर्मचारी शिरूड गावात चोरट्या मार्गाने शिरला या बाबत एक महिलेच्या घरी गेला असता त्यांनी त्या कर्मचाऱ्याला सध्या सर्व बँकेचे हप्ते बंद आहेत तरी देखील त्याने न एकता दुसऱ्या ठिकाणी जाऊन एक गल्लीत काही 5 ते 7 महिलांना बोलावून मिटिंग जमवण्याचा प्रयत्न केला या बाबत ग्रामपंचायत चे कर्मचारी तेथे पोहोचल्यावर त्याला विचारपूस केली असता त्यानी मी त्याच्या वरिष्ठ कर्मचारी, साहेबांनी व्हिजिट साठीशिरूड जाण्यास सांगितले आहे असे सांगत मी त्यानं फोन लावून देतो या बाबत तुम्ही बोलून घ्या असे सांगितले त्याच क्षणी गावात
B.D.O संदीप सर यांची गाडी गावात शिरली असता त्याने त्यांचे दप्तर आवरत तेथून पळ काढला






