Chalisgaon

टाकळी प्र. चा. ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी

प्रतिनिधी मनोज भोसले
टाकळी प्र.चा. ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने दोघेही महापुरुषांना अभिवादन  करण्यात आले. गावाचे सरपंच  श्री. युवराज पवार यांनी प्रतिमापुजन कले. यावेळी मा.उपसरपंच श्री संदिपभाऊ स्वार, श्री. विजय पवार श्री.प्रदीप पाटील, श्री. शामभाऊ गवळी, श्री.निलेश पाटील , ग्रामविस्तार अधिकारी सुभाष सूर्यवंशी व ग्रामस्थ उपस्थित होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button