दहिवद/अमळनेर

दहिवद गावात विकास कामांना सुरूवात

दहिवद गावात विकास कामांना सुरूवात….

दहिवद गावात विकास कामांना सुरूवात

     दहिवद ता अमळनेर येथे बर्‍याच दिवसांपासून विकास कामांना आळा बसलेला होता परंतु मार्च २०१९ च्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच श्रीमती सुषमा पाटील हे निवडून आले तेव्हा पासुन विकास कामांचा धडाकाच लावला आहे गावात तीव्र पाणीटंचाईचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्नशील, आरोग्य सुविधा, रेशन धारकांना हक्काचे रेशन मिळावे, मंदिरे सुशोभीकरण,ग्रामपंचायत कार्यालय सुशोभीकरण नंतर आत्ता *ग्रामपंचायत कार्यालया समोरील पटांगणात विवीध कार्यक्रम होत असतात तेथे ग्रामस्थांना व्यवस्थित बसता येत नाही म्हणून सरपंच श्रीमती सुषमा पाटील यांनी १४ व्या वित्ताआयोगातुन फेवर ब्लॉग बसवून पटांगण सुशोभीकरणाचे काम मंजूर केले

दहिवद गावात विकास कामांना सुरूवात

असून त्या कामाचे उदघाटन काल दिनांक १९ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालया समोर च्या पटांगणात करण्यात आले* उदघाटन दहिवद च्या प्रथम लोकनियुक्त सरपंचा श्रीमती सुषमा वासुदेव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व भूमीपूजन मा जि प सदस्य अशोक आबा पाटील, ग्रा प सदस्य सुनिल पाटील, रविंद्र माळी, बाळू दादा पाटील,महिला ग्रा प सदस्या रेखा पाटील,वर्षा पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप पाटील, वि वी का सोसायटीचे मा चेअरमन खंडेराव महाजन, भगवान आप्पा माळी, मा उपसरपंच प्रविणदादा गुलाबराव माळी, मा ग्रा प सदस्य साखरलाल माळी,आदिवासी पारधी विकास परिषदेचे सुनिल चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते धनंजय पाटील,बाप्पु पाटील, ज्ञानेश्वर पाटील,गुलाब नाना पाटील,भिमराव गोसावी, लोटन माळी, आबा धनगर (भगत),रामकृष्ण धोबी,सुनिल माळी, संजय देसले, रविंद्र पाटील, प्रविण पाटील, लोटन पाटील, गुलाब पाटील, भैयादादा पुजारी,बबलू माळी, राजु खाटीक,सुरेश पाटील नरेंद्र पाटील, निलेश पवार, भैया पाटील, मनोज सोनार, जिजाबराव पाटील,महिला बचत गटाच्या सदस्या, सह असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

दहिवद गावात विकास कामांना सुरूवात
    दहिवद गावात विकास कामांना सुरूवात झाल्याने ग्रामस्थांकडून लोकनियुक्त सरपंच श्रीमती सुषमा पाटील यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.*

Leave a Reply

Back to top button