मुस्लिम तबलिग जमातच्या भावना दुखावल्या प्रकरणी फैजपूरच्या जमाते- इस्लामी हिंदची ऑनलाईन तक्रार
प्रतिनिधी सलीम पिंजारी
उपविभागीय दंडाधिकारी साहेब,
फैजपूर ता.यावल जि.जळगाव. यांचे मार्फत…
मा.जिल्हा अधिकारी साहेब,
जिल्हा अधिकारी कार्यालय,जळगाव
मा.केंद्रीय प्रसारण मंत्री साहेब,
याचे कार्यालय,नवी दिल्ली,
मा.गुह्र मंत्री साहेब,
महाराष्ट्र गुह्र मंत्रालय,नवी मुंबई
मा.मुख्यमंत्री साहेब,
महाराष्ट्र राज्य,नवी मुंबई
विषय:-ABP न्यूज,INDIA TV,आणि ZEE न्युज या तिन्ही चेनल मधील एंकर व एडीटर यांच्या वरती कायदेशीर कारवाई होणे बाबत.
अर्जदार:-आम्हीस खालील सह्या करणारे फैजपूर रहिवाशी.
महोदय,
वरील विषयानुसार आपणास प्रकार करीत आहे की,संपूर्ण देशात कोरोना विषाणु मुळे कलम १४४ लागू करून संचारबंदी चे आदेश दिले आहेत.याच विषयानुसार दि.११/०३/२०२० ते दि.३१/०३/२०२० च्या मध्ये दिल्ली येथील हजरत निजामोद्दीन मर्कज येथे मुस्लीम समाजाचा ताब्लीग जमाअत चा धार्मिक कार्यक्रम साठि देशातील विविध राज्यातून व विदेशातून काही नागरिक येथे फसले होते व त्यांनी तेथील दिल्ली प्रशासणाला याची माहिती दिली होती व संचारबंदी मध्ये काही लोक तेथेच थाबुन गेले होते व काही लोक तेथून निघाले होते.
वरील परिस्थिती नुसार लोक तेथे थांबले होते परंतु ABP न्यूज,INDIA TV,आणि ZEE न्युज हे चुकीची बातमी देत आहे व मौलाना साद साहब यांच्या विषय चुकीची शब्द उच्चार करीत आहे.व त्यांचे एकरी नावाचा उलेख करून संपूर्ण समाजाची भावना दुखवित आहे. ABP न्यूज,INDIA TV,आणि ZEE न्युज चेनल दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा काम करत आहे व धर्म-वंश याचा नावाने दोन गटात भांडण निर्माण करीत आहे,व संपूर्ण जमाअत यांना तालिबानी,आतंकवादी व देश विरोधी कृती करणारे असे दर्शविण्याचे काम करीत आहे.
तरी आम्ही ABP न्यूज,INDIA TV,आणि ZEE न्युज मधील एंकर व एडीटर यांचे नाव खालील लिहीत आहे,
१)अवीक अशोक कुमार (चीफ एडीटर ABP न्यूज)
२)रजत शर्मा (चीफ एडीटर INDIA TV)
३)रोमाना ईसार खान (एंकर ABP न्यूज)
४)रुबिका लियाक़त (एंकर ABP न्यूज)
५)सुधीर चौधरी (एंकर ZEE न्यूज)
यांच्या विरोधात आम्ही सर्व आम्हीस खालील सह्या करणारे फैजपूर रहिवाशी लेखी तक्रार करीत आहे.वरील विषयानुसार मा.पोलीस अधिक्षक साहेब यांनी आमची तक्रार नोंदवून यांच्या वरती योग्य ती कारवाई करावी,जेन्य करून देशात व राज्यात मोय्ही काही घटना घडू नये म्हणून लवकरात लवकर कारवाई करावी हि विनती,आम्ही सर्व खालील सही करत आहे.
आम्ही खालील सह्या करणारे,
नाव सही.
१) अध्यक्ष जमात-ए-इस्लामी हिंद,फैजपूर.
२) अध्यक्ष एस.आई.वो.युनिट, फैजपूर
३) अध्यक्ष एम.पी.जे.फैजपूर
४) अध्यक्ष एकता फाऊंडेशन फैजपूर
५) अध्यक्ष युथ विंग फैजपूर






