पंढरपूर येथील सुप्रसिद्ध नवजीवन बाल रुग्णालय येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्या
असे आव्हान*—- डॉ शितल के शहा
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर येथील सुप्रसिद्ध बाल रोग तज्ञ डॉ शितल के शहा यांचे नवजीवन बाल रुग्णालय येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना(MJPJAY) जून 2016 पासून कार्यान्वित असून आजतागयात400 च्या वरअनेकलहान-मोठ्या गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आले आहेत तसेच जवळपास 4500 च्या वर गंभीर आजारावर उपचार करण्यात आले आहेत त्यासाठी रुग्णास कोणतेही प्रकारची ही फी आकारली जात नाही ही सेवा पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकासाठी पूर्णपणे मोफत आहे हॉस्पिटल मध्ये असणारे तज्ञ डॉक्टरांची टीम तसेच सुसज्य 24 तास ऍम्ब्युलन्स सेवा तसेच नवजात बालक व मोठ्या शिशुसाठी सुसज्ज असे अतिदक्षता विभाग 24 तास उपलब्ध असून गेले 40 वर्षाचा असणारा प्रदीर्घ अनुभव असणारे डॉ शितल के शहा यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या चालू आहे तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान डॉ शितल के शहा यांनी केले






