Rawer

रावेर तालुक्यातील के-हाळा येथील दत्तु सोनजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा गलथान कारभार चहाड्यावर….

रावेर तालुक्यातील के-हाळा येथील दत्तु सोनजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा गलथान कारभार चहाड्यावर….

भुषण महाजन रावेर

रावेर : येथील दत्तु सोनजी पाटिल व माध्यमीक विद्यालय
उच्चमाध्यमीक विद्यालय
क या शाळेची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सदरचे विद्यामंदिर हे तळीरामांचे आश्रयस्थान झाले असून, शाळेच्या परिसरात प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिसरात कुत्राचा सुळसुळाट असल्याचेही दिसत आहे. परिणामी प्रचंड दुर्गंधी पसरल्याने चिमुरड्यांचे आरोग्य धोक्यात तर आलेच आहे. परंतु, तळीरामांच्या आश्रयस्थानामुळे त्यांच्या मनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.दत्तु सोनजी पाटील आदर्श माध्यमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालयाच्या

शाळेची ही स्थिती भयावह आहे.के-हाळा येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात आधळ दळतय कुत्र पिठ खाते आहे असलेल्या वर्गांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. नियमित परिसर स्वच्छ होत नसल्याने हे ज्ञान मंदिर परिसरात पिसाटलेल्ला कुत्राचा वावर असतो. शाळेत जवळपास शेकडो विद्यार्थी संख्या आहे. याठिकाणी येण्यासाठी विद्यार्थ्यांना आधी पिसाटलेल्या कुत्राचा सामना करून मगच वर्गात प्रवेश करावा लागतो,असे चित्र आहे. या उपद्रवामुळे शाळेच्या आवा‌रात ठिकठिकाणी घाणीचे, चिखलाचे साम्राज्य तयार होऊन दुर्गंधी परसत आहे. तरी याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी विद्यार्थी तसेच नागरिकांनी केली आहे.
तळीरामांचा बनला अड्डा
सरकारने मद्यविक्रीची दुकाने, परमिट रूम, यांना नागरी वसाहत, शाळा, कॉलेजेस, मंदिर परिसरात बंदी केली आहे. असे असतानाही के-हाळा शालेय आवारात तळीरामांनी याठिकाणी मद्य सेवन करून त्याचठिकाणी रिकाम्या बाटल्या फोडून फेकल्या जातात. काही विद्यार्थ्यांना तर यामुळे इजादेखील झाल्याचे उघडकीस आले आहे. मात्र सदरील प्रकरणी शाळेचे मुख्यध्यापक काही एक बोलण्यास तयार:'( नाही त्या मुळे या शाळेचे विषय चव्हाट्यावर येत आहे तसेच गत लाँक डाऊन च्या काळात विद्यार्थ्यांचे पोषण आहार बाबात सुद्धा पालक वर्गातुन तक्रारी समोर येऊ लागल्या आहे …………

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button