अमळनेर :खास मुलींबाबत एक प्रेमळ सत्य…
प्रतिनिधी प्रविण पाटील –
या जगात कोणती ही मुलगी ही, तिच्या नव-यासाठी त्याची “राणी” नसेल ही कदाचित.. पण..??? तिच्या वडिलांसाठी ती,नेहमीचं एक सुंदर “परी” असतेचं…
जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले आईवडील त्यांचे इतके प्रेम कोणीदेत नाही…
खिशातल्या हजार रुपयांची किंमत सुद्धा लहानपणी आईने गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या एक रुपयापेक्षा कमीच असते..
घर सुटतं पण आठवन कधीच सुटतनाही जीवनात ”आई” नावाचं पान कधीच मिटत नाही , सारा जन्म चालून पाय जेव्हाथकून जातात शेवटच्या श्वासाबरोबर आई हेचशब्द राहतात…!
देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करा, सुखी ठेव तिला, जिने जन्म दिलाय मला…
तुम्ही कितीही श्रीमंत करोडपती अब्जोपती असाल पण जर आईचा फोन उचलण्यासाठी किंवा तिच्याशी थोड्यावेळ बोलण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही गरीबच आहात.
तुम्ही या जगात सगळ्यांचे ऋण फेडाल….पण आई वडिलांचे कधीही फेडू शकणार नाही.
*0पहिल्या नजरेतील प्रेमावर माझा विश्वास आहे कारण ? मी जेव्हा पहिल्यांदा डोळे उघडले तेव्हा पासुन आईच्या प्रेमात आहे.






