Amalner

?️अमळनेर कट्टा…फ्रेंड्स ऑटो कन्सल्टंट दुकानाला आग..!दिड लाखांचे नुकसान..!

?️अमळनेर कट्टा…फ्रेंड्स ऑटो कन्सल्टंट दुकानाला आग..!दिड लाखांचे नुकसान..!

धुळे रस्त्यावरील फ्रेंड्स आटो कन्सल्टंट ला दि.18 पहाटे 3:00 वाजेचा सुमारास आग लागली दुकानात असलेल्या सेकंट 4 ते 5 टू व्हीलर गाडी आगी मुळे जळून गेले आहेत तसेच सुमारे 1,50,000/ लाखाची रोकड व गाड्यांचे कागद पत्रे यासह विक्रीचे टरबूज व फळ असे सुमारे 5/6 लाखाचे नुकसान झल्याचा अंदाज दुकानाचे मालक अल्ताप पिरन बागवान यांनी यावेळी व्यक्त केला आहे.बहुतेक शॉक सर्किट मुळे आग लागल्याचे प्रथमदर्शनी वाटत आहे
अमळनेर पोलीस स्टेशन ला याबाबत नोंद केली आहे . तपास पो. कॉ. श्री सुनील हटकर करीत आहे.

?️अमळनेर कट्टा...फ्रेंड्स ऑटो कन्सल्टंट दुकानाला आग..!दिड लाखांचे नुकसान..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button