हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व.मा. श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना महिला आघाडी तर्फे अभिवादन
फैजपूर सलीम पिंजारी
अखंड हिंदुस्थानचे दैवत हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व.मा. श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त फैजपूर शहरात गुरुदत्त कॉलनी येथे शिवसेना महिला आघाडी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज व स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच प्रसादाचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाला माजी नगर सेवक श्री.अप्पासाहेब चौधरी,सौ.रजनीताई अप्पासाहेब चौधरी.(शिवसेना ता.प्रमुख महिला आघाडी),सौ.दिपालीताई झोपे(अध्यक्ष-खान्देश नारीशक्ती गृप),सौ.मीनाताई पाटील,सौ.योगिताताई मंडवाले,सौ.जयश्रीताई राणे,सौ.पल्लविताई झाल्टे,सौ.संध्याताई गुप्ता.सौ.पल्लविताई ढाके, सौ.दिपमाला इंगळे,सौ.सुवर्णाताई पाटील,सौ.संगीता चौधरी, सौ.लीनाताई चौधरी,श्री.विक्रम भोई,श्री.पवन भोई,श्री.भारत चौधरी(सामाजिक कार्यकर्ता),श्री.तुषार पाटील,श्री.राहुल बढे,श्री.भानुदास पाटील,श्री.विकास मंडवाले,श्री.रोशन राणे,श्री.नानासाहेब चौधरी,श्री.सारंग चौधरी,श्री.वेदांत चौधरी.श्री.ऋषिकेश चौधरी, श्री.इशांत तडवी,श्री.निनाद ढाके,श्री.अण्णा चौधरी तसेच बहुसंख्येने महिलावर्ग व शिवसैनिक उपस्थित होते






