Maharashtra

कोरोना संचारबंदी त सुद्धा माणुसकीचा ठेवा ठेवला

कोरोना संचारबंदी त सुद्धा
माणुसकीचा ठेवा ठेवला
महिला पोलीस कर्मचारीचा केला
वाढदिवस साजरा.

चिमूर प्रतिनिधी– ज्ञानेश्वर जुमनाके

जिल्हा शांतता समिती सदस्य रमेश करारे चा पुढाकार
सोशल डिस्टन्स ठेवून केला साजरा
चिमूर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस शिपाई कविता कोहळे चा वाढदिवस कोरोना वायरस मध्ये कर्तव्यावर असताना.

अति उत्साहात कर्मचारी चे मनोबल वाढविण्यासाठी वाढदिवस साजरा करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे जिल्हा शांतता समिती चे सदस्य रमेश करारे सांगितले
यावेळी पीएसआय शेख ,पोहवा भारत सोयाम ,दगडू सरोदे नापोशी दिनेश सूर्यवंशी पोशी विशाल वाढई अवधूत खोब्रागडे आदी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button