Nashik

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात दिंडोरीत इंदिरा काँग्रेसचा समाजोपयोगी कार्यक्रम संपन्न

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात दिंडोरीत इंदिरा काँग्रेसचा समाजोपयोगी कार्यक्रम संपन्न

दिंडोरी तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात कांग्रेसच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थित दिंडोरी येथील सिव्हिल हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना कोविड पी पी ए किट चे वाटप करण्यात आले.

या वेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुनिलभाऊ आव्हाड प्रांतिक सदस्य भारत टाकेकर जिल्हा उपाध्यक्ष रमेश भाऊ कहांडोळ जिल्हा अनुसूचित सेल चे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे गुलाबतात्या जाधव वाळूपा जगताप प्रीतम देशमुख सचिन आव्हाड दत्ताभाऊ ढाकणे नितीन आव्हाड यांच्या सह डॉ काळे व व दिंडोरी ग्रामीण रुग्णालयातील सर्व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button