नाशिक येथे महाराष्ट्र राज्य अनुदाणित/शासकीय आश्रमशाळा अधिक्षक/अधिक्षिका/शिक्षकेत्तर कमँचारी संघटनेच्या वतीने दिनांक ७/१/२०२१ रोजी मा संदिप चव्हाण साहेब सहआयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक तसेच अप्पर सहआयुक्त प्रदिप पोळ साहेब नाशिक यांना अनुदाणित आश्रमशाळेतील अधिक्षक/अधिक्षिका यांना सातवा वेतन आयोग लागू करणे बाबत निवेदन
सुनिल घुमरे नाशिक
नाशिक : महाराष्ट्र राज्य अनुदानित शासकीय आश्रम शाळा येथील अधीक्षक अधीक्षिका यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात या वा या बाबत
आदिवासी विकास विभाग स ह नाशिक विभाग माननीय संदीप चव्हाण साहेब पोळं साहेब निवेदन देण्यात आले आयुक्त मंञालय मुंबई -३२ यांनी दिनांक १३ आँक्टोबर २०२० रोजी अनुदाणित आश्रमशाळा मधील अधिक्षक व अधिक्षिका पदा करीता सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला असुन शासन निणँय कमांक; अआशा-२०१८/का-११ दिनांक १३ आँक्टोबर २०२० आदिवासी विकास विभाग मंञालय मुंबई -३२ संदर्भ क.२ नुसार दिनांक २९ आँक्टोबर २००९ च्या सहाव्या वेतन आयोगा नुसार पुरूष अधिक्षकाला ५२००-२०२००गेड पे २८००/ देण्यात आलेला आहे त्याच प्रमाणे महाराष्ट्र शासन निणँय संदर्भ क.३ कमांक;-२००८/प्र.क.७८/११ मंञालय मुंबई -४०००३२ दिनांक ०३ जून २००८ कोटँ निणँया नुसार पुरूष अधिक्षकांना ४५००-१२५-७००० ही वेतन श्रेणी पाचव्या वेतन आयोगा नुसार लागू होती तसेच सहाव्या वेतन आयोगा नुसार पुरूष अधिक्षकांना ५२००-२०२०० गेड पे २८०० ही वेतन श्रेणी देण्यात आलेली असुन दिनांक ०१/०१/२०१६ च्या सातव्या वेतन सुधारणा बक्षी समिती नुसार २८०० गेड पे ला मँटीक्सस्तर हा एस- १० शासन निणँया नुसार दशँविण्यात आलेली आहे परंतु १३ आँक्टोबर २०२० रोजीच्या शासन निणँया मध्ये मँटीक्सस्तर एस-८ दशँविण्यात आलेला आहे त्या नुसार ही विधमान मँटीक्सस्तर चुकीची आहे त्याच प्रमाणे आश्वासीत प्रगती योजना अंतगँत ज्यांना १२ वषाँ पुणँ झाले त्यांना एस- १० वरून एस -१३लागू करणे तसेच शासकीय आश्रमशाळेच्या १४ सप्टेंबर २००४ च्या शासन निणँया नुसार शैक्षणिक पाञता शासकीय व अनुदाणित कमँचायांची सारखीच असुन मिळणारे लाभ दोंघांना सारखेच मिळवेत उदाहरणार्थ १० वषाँंनंतर अमरावती मा.अप्परआयुक्त अमरावती येथे शासकीय अधिक्षक/अधिक्षीकां यांना एस – ८ वरून एस-१४ चा मँटीक्सस्तर लाभ देण्यात आले आहे त्या प्रमाणे अनुदाणित अधिक्षक/अधिक्षिका यांना एस- १४ चा लाभ देण्यात यावा परंतु संपूर्ण महाराष्ट्रात सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चिती ही नाशिक ठाणे अमरावती नागपूर चार विभागात वेगवेगळ्या पध्दतीने करत असुन अधिक्षक/ अधिक्षिका यांच्यात संभम निमाँण झालेला आहे त्या मुळे आथिँक नुकसान होत असुन वेतन निश्चिती योग्य होत नाही तरी चार ही नाशिक ठाणे अमरावती नागपूर येथे एकसारखी वेतन निश्चिती करण्यात यावी असे महाराष्ट्र राज्य अनुदाणित/शासकीय आश्रमशाळा अधिक्षक/अधिक्षीका/शिक्षकेत्तर कमँचारी संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष उमेश खैरणार तसेच अध्यक्ष नामदेव वाघ सचिव किरण जोशी व कायाँध्यक्ष मनोहर कदम इत्यादी सर्व पद अधिकारीच्या वतीने निवेदन देण्यात आले






