Motha Waghoda

मोठा वाघोदा येथे प्रजासत्ताक दिन साजरा

मोठा वाघोदा येथे प्रजासत्ताक दिन साजरा

मुबारक तडवी

मोठा वाघोदा तालुका रावेर

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठा वाघोदा येथील ग्रामपंचायत कार्यालय येथेग्रामपंचायत सदस्य भूषण बाळू चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्रकाश विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे प्रगतिशील शेतकरी जगन्नाथ तोताराम चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जिल्हा परिषद मराठी मुलां मुलींची शाळा येथे दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार कमलाकर माडी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जिल्हा परिषद उर्दू शाळा येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मलिक शाकीर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण पूर्वी ग्रामपंचायत कार्यालय येथे संविधान वाचन करण्यात आले.

मोठा वाघोदा येथे प्रजासत्ताक दिन साजरा

आरोग्य विभागातर्फे कृष्ट रोग बद्दल जनजागृती करण्यात आली तसेच प्रकाश विद्यालय जिल्हा परिषद मराठी मुलांची मुलींची शाळा व जिल्हा परिषद उर्दू शाळेत शैक्षणिक वर्षात विविध कला स्पर्धा व गुणांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले त्यावेळी प्रगतिशील शेतकरी डि के महाजन, किशोर भाऊ पाटील ग्राम विकास अधिकारी डी.आर जयंकार तलाठी वानखडे.सरपंच मुकेश तावडे उपसरपंच लक्ष्मीकांत चौधरी पोलीस पाटील जगदीश देवराव पाटील, राहुल सुभाष पाटील, सन्माननीय ग्रापं सदस्य संजय माळी मुबारक उर्फ राजू तडवी, सदस्य हर्षा पाटील, मीनाक्षी पाटील, साधना बाई नीळकंठ महाजन भाग्यश्री बाळू वाघ अमिनाबाई तडवी, प्रमिलाताई भालेराव, शे..चांद शे. नबी उर्फ कालू मिस्तरी नितीन सुपे, उदय प्रभाकर पाटील अमोल वसंत वाघ सौ संगीता स्वप्निल पवार , शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी वर्ग व विद्यार्थी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button