Parola

केंद्रीय पथकाची औपचारिकता भर अंधारात शेती नुकसानीची पाहणी आणि अवघ्या 5 मिनिटे केली

केंद्रीय पथकाची औपचारिकता भर अंधारात शेती नुकसानीची पाहणी आणि अवघ्या 5 मिनिटे केली

मोंढाळे येथीलशेतकऱ्यांशी चर्चा।

पारोळा (शहर प्रतिनिधी)कमलेश चौधरी
दि 22 रोजी उशिराने दाखल झालेल्या केंद्रीय पथकाच्या टीमने नुसती औपचारिकता करत आपला धावता दौरा आटोपला।
दुपारची 2 ची वेळ असताना सदर पथक सायंकाळी 6.30 वाजता मोंढाळे गावी पोहचले यावेळी केंद्रीय अर्थ विभागाचे सल्लागार डॉ दीनानाथ, जयपूर कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे डॉ सुभाष चंद्र ,विभागीय आयुक्त डॉ राजाराम मानेप्रांत अधिकारी विनय गोसावी,तहसीलदार अनिल गवांदे ,जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर,उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधववर ,तालुका कृषी अधिकारी सुरेश खेताडे ,उपस्थित होते।
यावेळी मोंढाळे येथील भाऊलाल विठ्ठल पाटील या शेतकऱ्याच्या कापूस पिकाच्या नुकसानीची पाहणी करून चर्चा केली।
वास्तविक पारोळा ता तिल बाभलेनाग,रामनगर,कडजी ,सावखेडा,आदी गावांचा समावेश असताना सखोल पाहणी व चर्चा न करता नुसती औपचारिकता केली गेल्याने या बाबत शेतकरी नाराज होउन या विषयाचा शेतकरी संघटनेने निषेध केला ।

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button