Amalner:गौरीसुत प्रतिष्टान संचलित मोरया नाट्य संस्था आयोजित भाषणकला कार्यशाळेचे आयोजन..
बऱ्याच वेळा सामाजिक जीवनात अनेकांना सतत वाटत असते की,
कार्यक्रमात मला बोलायचंय पण..?
चांगल भाषण करायचंय पण..
आपणही सूत्रसंचालन करावं पण..!
मला ही निवेदन करावं वाटतयं पण ?
चारचौघात छान गप्पा रंगवाव्या पण ?
वरील हे सारे पण, किंतू-परंतु यांना बाजूला सारण्यासाठी व आपले व्यक्तिमत्व अधिक प्रभावी करण्यासाठी तात्काळ प्रवेश घ्यावा.
आता एक चांगली संधी आपल्याला चालून आली आहे. आपणही उत्तम रित्या बोलू शकाल.. मत मांडू शकाल.. एकदा आत्मविश्वास वाढला की मग कोणतेही स्टेज किंवा मंच गाजविण्याची तुमची इच्छा पूर्ण होवू शकेल…तर आजच आपला प्रवेश निच्छित करा…
स्थळ – छत्रपती शिवाजी महाराज
नाट्यगृह अमळनेर.
दिनांक : २ मे २०२३ ते ९ मे २०२३ वेळ – सकाळी ९.०० ते संध्या ५.००
प्रवेश संख्या मर्यादित (फक्त ३०)
वय वर्ष १० ते ६० सर्वांसाठी खुला
प्रवेश फी रु.१४००/- फक्त
संपर्क -मो. नं ९४२२२७९७१० / ८२७५०५४३१०






