Amalner

?️ अमळनेर कट्टा… भरवस येथे लसीकरण शिबीरास आमदार पाटील यांनी दिली दिली भेट व जाणून घेतली माहिती…

?️ अमळनेर कट्टा… भरवस येथे लसीकरण शिबीरास आमदार पाटील यांनी दिली दिली भेट व जाणून घेतली माहिती…
अमळनेर : आमदार अनिल पाटील यांनी अचानक आरोग्य उपकेंद्रात भेट दिली असून माहिती जाणून घेतली व लसीकरणाबाबत माहिती घेतली.
आमदार अनिल पाटील अचानक भेट दिल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. यापूर्वीही अचानक पाहणी करुन माहिती घेतली आहे. त्यामुळे पाटील अचानक कोणत्या विभागाला भेट देतील व पाहणी करतील व्यवस्था नीट काम करत आहे की नाही हे तपासणार आहेत. बहुतेक पहिला डोस देण्याची प्रक्रिया बरोबर दुसरा ही डोस दिला जात आहे. लस पुरवठा जसा होतो तसे आरोग्य विभाग काम करत आहेत मेहनतीने प्रक्रिया पार पाडत आहे. याबाबत आमदार पाटील जाऊन खात्री करत आहेत. जेणेकरून ग्रामिण भागात जाऊन गोरगरीब जनतेपर्यंत पोहचते आहे की नाही याची पाहणी करत आहेत 5 आरोग्य केंद्र केंद्र आहेत तर 33 उपकेंद्र आहेत यात एका दिवसाला पाच उपकेंद्रात तालुक्यात लसीकरण केले जात आहे म्हणजे ग्रामीण भागातील जनतेला लस घेणे सोईचे होईल.
लसीकरण मोहीमविषयी माहिती घेतली.
यावेळी आरोग्य अधिकारी डॉ निलेश जाधव, परिचारिका आरती राजपूत, सरपंच अशोक पाटील यांच्यासह माध्यमिक विद्यालय भरवस येथे आयोजित लसीकरण अनिल पाटील, संस्था अध्यक्ष संजय सोनवणे, मुख्याध्यापक विजय सोनवणे, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व मांडल पीएचसी . कर्मचारी नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button