Karnatak

शेतकरी फळ भाज्या विकनार्यांची दोन मुली डॉक्टर

शेतकरी फळ भाज्या विकनार्यांची दोन मुली डॉक्टर

महेश हुलसूरकर कर्नाटक

कर्नाटक : हुलसूर येथील शेतकरी व फळ भाज्या विकनार्ये दाम्पत्य राजकुमार निडोदे श्रीदेवी निडोदे यांना दोन मुली व एक मुलगा आहे हे दाम्पत्य दररोज शेतात विविध प्रकारचे तरकारी घेऊन गावात विकुन आपल्या मुलींना हुलसूर येथील १ ली ते ५ श्री विरभद्रेश्वर शाळेत व ६ वी ते १० मुरारजी देसाई शाळेत त्यानंतर श्री चण्णबसवेश्वर गुरुकुल भाल्की व एमबीबीएस बिदर येथे झाले.
दि.१२ शुक्रवारी बिदर येथे डॉक्टर निंराजंणी मुलीला एमबीबीएस पदवी बिदर ईंसट्युट आँफ मेडिकल सांयन्स बिदर पदवी देण्यात आली व दुसरी मुलगी वचणश्री ही कोपाळ येथे शेवटच्या वर्षात शिकत आहे दोन मुली एमबीबीएस पाहून दाम्पत्य यांना डोळ्यात आंनद आश्रू दिसून येत होते.
हुलसूर मध्ये प्रथम महिला डॉक्टर झाल्याचे मान मिळाला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button