Chandwad

प्रशासक सरपंच पदासाठी काँग्रेसकडून तरुणाई इच्छुक

प्रशासक सरपंच पदासाठी काँग्रेसकडून तरुणाई इच्छुक

उदय वायकोळे

चांदवड
महाराष्ट्र शासनातर्फे प्रशासक सरपंच निवड करण्यात येण्याचे जाहीर होताच तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.चांदवड तालुक्यातील नांदूरटेक येथील रहिवासी श्री मयूर शिंदे नामक तरुणाने चक्क काँग्रेस तालुकाध्यक्ष चांदवड यांचेकडे अर्ज देऊन प्रशासक सरपंच पदी संधी मिळणेबाबत मागणी केलेली आहे.सदर तरुणाने अर्जात म्हटले आहे की मी शैक्षणिक दृष्ट्या सुशिक्षित व सामाजिक दृष्ट्या प्रतिष्टीत आहे.तरी अश्या प्रकारे तरुणाने अर्ज करण्याची पहिलीच वेळ आहे.तरुणांना संधी मिळावी अशी अपेक्षा काँग्रेसकडून तरुणांना आहे.

प्रशासक सरपंच पदासाठी काँग्रेसकडून तरुणाई इच्छुक

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button