Maharashtra

बोरवठ ग्रामपंचायत येथे ग्रामसभा पार पडली त्यात नुकसान भरपाईचा ठराव मंजूर आणि आयुषमान भारत योजनेची माहिती नागरिकांपर्यंत

बोरवठ ग्रामपंचायत येथे ग्रामसभा पार पडली त्यात नुकसान भरपाईचा ठराव मंजूर आणि आयुषमान भारत योजनेची माहिती नागरिकांपर्यंत

बोरवठ ग्रामपंचायत येथे ग्रामसभा पार पडली त्यात नुकसान भरपाईचा ठराव मंजूर आणि आयुषमान भारत योजनेची माहिती नागरिकांपर्यंत

पेठ प्रतिनिधी शैलेश राऊत
ग्रामपंचायत बोरवट ता.पेठ जि.नाशिक 
येथील ग्रामसभा मंगळवार दि.20/8/2019 रोजी सकाळी 10:30 वाजता सुरु झाली.ग्रामपंचायत सरपंच सोनाली पदमाकर कामडी याच्या अध्यक्षत पार पडली अति वृष्टीमुळे झालेल्या शेतीचे नुकसान भरपाईचे पंचनामा करण्याचा ठराव करण्यात आला.आयुषमान भारत,घरकुल,सौचालय,अंध अपंग 5% निधी,गांवातील सिंमेट काॅक्रेट रस्ते करणे,पंडित दिनदयाल ग्राम विधुत योजना,छञपती शेतकरी कर्ज माफी योजना,पंत प्रधाण शेतकरी कृषी सन्मान योजना,कुपोषीत बालका विषयी शासनाच्या विविध योजना,तालुका कृषी ,पंचायत समिती कृषी,समाज कल्याण,तहशिल कार्यालय,आदिवासी विकास विभाग ,भारत सरकार व महाराष्र्ट सरकार यांच्या विविध योजनानची माहिती ग्रामविकास अधिकारी श्री.आर.एम.मगर भा.ज.पा.तालुका अध्यक्ष तथा चेअरमन बोरवट आदिवासी सहकारी संस्था मर्या.श्री.पदमाकर कामडी यांनी ग्रामसभेला मार्गदर्शन केले.ग्रामसभेला उपस्थित सरपंच सोनाली कामडी,उपसरपंच निवृती शेवरे,सदस्य,कैलास कामडी,देविदास हाडस,प्रभावती कामडी,जेष्ट नागरिक श्री.नामदेव पाटील,पुंडलीक गुरुजी,पो.पाटील विधाधर राऊत,नामदेव आवारी,येवाजी पवार,एल.डी.राऊत,लक्ष्मण भोये,उतम पाटील,आनंदा पाटील,नामदेव भोये,काशिनाथ गांगोडे,चिंतामण लाखण,कृषी मंडळ अधिकारी महाजन सो.कृषी सुपरवाजर श्री.कडलग,महिला बचत गट प्रमुख व पेसा मोबिलायजर ,कमल पाटील,सर्व महिला बचत गट,भंजनी मंडळ,शालेय कर्मचारी,आरोग्य विभाग,अंगनवाडी कर्मचारी,गांवातील सर्व ग्रामस्त,तरुन मिञ मंडळ ग्रामसभेला हजर होते ग्रामसभा आनंदात पार पडली. ??

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button