Karnatak

बेलूर येथे श्री चित्तघनलींग शिवाचार्य स्वामी यांचे पढअभिषेक

बेलूर येथे श्री चित्तघनलींग शिवाचार्य स्वामी यांचे पढअभिषेक

महेश हुलसूरकर कर्नाटक

कर्नाटक : हुलसूर तालुक्यातील बेलूर येथील कल्याण कट्टीमणी हिरेतण मढाला श्री चित्तघनलींग शिवाचार्य स्वामी यांचे श्री मध विरसिंहासनाधीश्वर श्री श्री श्री१००८ जगदगुरु डॉ विरसोमेश्वर राजदेशी केंद्र शिवाचार्यरु बाळेहणुर रंभापुरी स्वामी यांच्या हस्ते पढअभिषेक करण्यात आले.
गुरुवार व शुक्रवारी दोन दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते गुरुवारी सकाळी पंचाचार्य जगदगुरु याचे ढोल ताशांच्या गजरात श्री बसवेश्वर चौकापासून ते कल्याण कट्टीमणी हिरेतण मढापर्यत कारवरती पुष्पवृष्टी करण्यात आली पुढे गावातील महिला मंगलकलश डोक्यावर घेऊन भक्ती भावाने तसेच भाविक होते.
श्री मध विरसिंहासनाधीश्वर श्री श्री श्री१००८ जगदगुरु डॉ विरसोमेश्वर राजदेशी केंद्र शिवाचार्यरु बाळेहणुर रंभापुरी स्वामी बोलताना-आज सुवर्ण आक्षरामधे लिहण्याचा क्षण आहे अभुतपुर्व पढअभिषेक महोत्सव साजरा केला जात आहे धर्माचे पालण करणारे कमी लोक झालेले वाटत नाही धर्माचे पालण जीवनात केले तर फल प्राप्ती होते व पुढील जन्मात त्याचे कर्मानेही फल मिळते.
शुक्रवारी दुपारी श्री मध विरसिंहासनाधीश्वर श्री श्री श्री१००८ जगदगुरु डॉ विरसोमेश्वर राजदेशी केंद्र शिवाचार्यरु बाळेहणुर रंभापुरी स्वामी यांच्या हस्ते श्री चित्तघनलींग शिवाचार्य स्वामी याचे पढअभिषेक करण्यात आले श्री चित्तघनलींग शिवाचार्य हे
विजापूर जिल्ह्यातील कोलार येथील आहेत मुरघेनंद्र व सुनिता याचे पुत्र आहे यावेळी उपस्थित केपीसीसी कार्यअध्यक्ष ईश्वर खंड्रे, मेहकर तडोळा राजेश्वर स्वामी, हुमनाबाद श्री गंगाधर स्वामी, सिद्धपुर शिवराज स्वामी, श्रीढ्याळ स्वामी, विरपाक्ष स्वामी, माजी मंत्री एस.के.बेळ्युबी कोलार, जि.पं.सदस्य सुधीर काडादी, ता.पं.अध्यक्ष सिद्रामअप्पा कामणा, प्रमुख प्रकाश मंडोळे, प्रभूकुमार स्वामी, सुनील पाटील, शरणु सलगर, शिवराज नरशेट्टे, अनंद देवाप्पा, बस्वराज बुळ्ळा, मलय्या स्वामी, डॉ विजयकुमार अंतपणुर आदी गावातील महिला नागरिक होते.
एस.एम.भक्त कुंभार यांनी स्वागत व आभार प्रदर्शन केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button