जानोरी तालुका दिंडोरी येथे आज 74 स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
सुनील नाशिक
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जा नोरी येथे महात्मा फुले विद्यालयाचे ध्वजारोहण स्कूल कमिटी चेअरमन शंकर राव काठे यांनी तर ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच संगीता सरनाईक तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण संपन्न झाले.
यावेळी पोलीस पाटील, सुनिल घुमरे, मा पंचायत समिती सदस्य गणेश तिडके उपसरपंच चेअरमन जगन्नाथ काठे मुख्याध्यापक आनं दा हाडस जी प चे गंगावने तसेच ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी तलाठी सर्व सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी सर्व शिक्षक ध्वजारोहणाला हजर होते यावेळी दहावीत प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मुलींना प्रोत्साहनपर म्हणून विविध मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम प्रशस्तीपत्र देण्यात आली.






