एका लग्न प्रित्यर्थ झालेल्या जेवण पार्टीला धर्माशी जोडुन संपूर्ण
समाजाला वेठीस धरणार्याव तथाकथित धर्मवीरांच्या वेळीच मुसक्या आवराव्यात
फहिम शेख
नंदुरबार
समाज माध्यमांमध्ये तसेच वत्त्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांवरून समजले की, एका
नगरसेवकाच्या मुलाची लग्नप्रीत्यर्थ झालेल्या जेवण पार्टीमध्ये COVID19 च्या पार्श्वभूमीत लावण्यात आलेल्या लॉक डाऊनच्या नियमांचे उल्लंघन झाले किंवा कसे तो प्रशासनाचा तपासाचा भाग असून मा जिल्हाधिकारी यांचे आदेशानंतर पोलिस व प्रशासनाचे सक्षम अधिकारी निपक्ष्पने योग्य ती कार्रवाई करणारच यात टुमत नाही.
परंतु COVID19 पेक्षा भयंकर आजाराने ग्रस्त स्वतःला धर्मसेवक म्हणनारे काही
तथाकथित धर्मवीर, सदर कार्यक्रमाला एका धर्मशी जोड़न संपूर्ण धर्माला बदनाम करून समाजात तेढ़ निर्माण करण्याचा अथक प्रयत्नात असून झालेल्या कार्यक्रमामुळे कोरोना आजार पसरणार की नाही परंतु समाजकंटकांच्या या कुकृत्यामुळे जातीवाद पसरवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.
सदर नगरसेवक हा राजकीय व्यक्ती असुन धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन त्याने केलेले नव्हते तसेच त्यात एका समाज विशेषचेच लोक नसून इतर समाजाचेही जेवळे लोक सादर लेटरहेड वर त्याचा खुलासा जाहीर केला असुन नंदुरबारचे त्यातही विशेषकर त्याचेच समाजाचे लोक धन्य आहे की त्यानां सदर नगर सेवकाचे लेटरहेड या निमित्ताने बघायला तरी मिळाले.
असे असतांना आपल्या बातम्यांदवारे जातीवाद्चे विष पसरविणार्या सूदर्शन या खाजग पार्टीत हजर होते ते सर्व बिर्याणीचा आस्वाद घेत होते. संबंधित नगर सेवकाने आपल्या वृत्तवाहिनीने युट्युबच्या https://youtu.be/6zbdxrnNWB3g या लिंकवर ‘सुदर्शन न्युज, नंदुरबार ने किया झूठ का पदाफाश, जनता को दिखाया सच का आईना.” या मधकयााली सदर प्रकरणाला मुद्दा करून सवयीनुसार एका धर्म विशेषाला बदनाम करण्याचे कट कारम्यान केले आहे.
चीन मधुन निघालेला हा विषाणू अमेरिका, इटली अश्या अनेक देशंमध्ये फिरून फक्त
भारतात येऊन एका धर्मविशेषाचाच हर्तक झाला का ? असे न गोदी मीडिया तसेच
समाजकंटकांनी घेतलेल्या भूमिकेवरून समजते.
देशात कोरोना कोणी आणला ? कसा आला ? हा संशोधनाचा विषय असून लॉक डाऊन काळात देशभरात दारुचे ट्कानांवर सोशल डिस्टन्गसिंग चा फज्जा उड़वणा्या रांगांना कोणत्या धर्माचे नाव सुदर्शन व त्यासारखे वाहिन्यांनी दिले.
तरी आपणास सदर निवेदनादवारे मागणी की, COVID19 पेक्षाही भयंकर जातीयवादाच्या आजाराने ग्रस्त समाज कंटक सोशल मिडिया वर विष पसरविणारे स्वतःला धर्म सेवक म्हणनारे असे तथाकथित समाजकटक व सदर कार्यक्रमाला एका धर्मशी जोडून संपुर्ण धर्माला बदनाम करून समाजात तेढ़ निर्माण करण्याचा प्रयत्नात असलेला सुदर्शन दृत्तवाहिनी, त्याचा जिल्हा प्रतिनिधी व एंकरवर विविध कलमान्वय गुन्हे दाखल होऊन त्वरीत कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी सदर निवेदनादवारे करण्यात येत आहे.
सदर निवेदनाची प्रत माहितीसाठी
मा. असदुद्िन ओवैसी साहेब, लोकसभा खासदार व राष्ट्रीय अध्यक्ष AIMIM
मा. सैय्यद इम्तियाज जलील साहेब, लोकसभा खासदार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष AIMIM
मा. उद्धव ठाकरे साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई
मा. अनिल देशमुख साहेब, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई
मा. पोलिस महासंचालक साहेब, महाराष्ट्र राज्य, मुबई.
मा. विशेष पोलिस महानिरीक्षक साहेब, नाशिक परिक्षेत्र नाशिक,यांना देण्यात आली आहे.






